• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेळीच समयसूचकता दाखवणाऱ्या ‘त्या’ महिलेचा पोलीस दलातर्फे सत्कार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 22, 2021
in जळगाव
0
वेळीच समयसूचकता दाखवणाऱ्या ‘त्या’ महिलेचा पोलीस दलातर्फे सत्कार
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका विमान दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाली होती. तिला रुग्नवाहीकेपर्यंत नेण्यासाठी बांबूची झोळी तयार करण्यात आली होती. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिला विमलाबाई भिल यांनी स्वतःच्या अंगावरील साडी फाडून मदतकार्य केले होते. याची तात्काळ पोलिसांनी दखल घेऊन तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी वर्डी परिसरात दुपारच्या वेळी टू सीटर विमान कोसळले होते. स्थानिक रहिवाश्यांनी प्रयत्न करून यावेळी प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुजर व पायलट  कॅप्टन मुगल अमीन यांना बाहेर काढले होते. जखमींना घटना स्थळापासून तीन किलोमीटर दूर रुग्नावाहीकेपर्यंत नेण्यासाठी बांबूची झोळी करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित विमलबाई हिरामण भिल (वय ६१) यांनी त्यांच्या अंगावरील साडी फाडून दिली होती. विमलबाई भिल यांनी तत्काळ समयसूचकता दाखवून अंगावरील साडी फाडून दिल्याने तिच्या या समयसूचकतेची दाखल घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात  पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचने नुसार सदर महिलेचा साडी, चोळी, पुष्पगुस्च्छ देरून सत्कार करण्यात आला.

Tags: chandrakant gavalichopdapolice adhikshak karyalaypolice adhikshak pravin mundhevimalbai hiraman bhil
Previous Post

‘ती’ लक्षवेधी जाहिरात बघून ‘अजितदादा’ ही भारावले..

Next Post

अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Next Post
अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!