• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 22, 2021
in जळगाव, शासकीय
0
हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी  धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (ता.२२) रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात १९४२३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हतनूर धरणाच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले असल्याची माहिती शाखा अभियंता एन पी महाजन यांनी दिली.

Tags: hatnur damjalgaonpatbandhare vibhag
Previous Post

अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Next Post

रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

Next Post
रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!