• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची वसंत मुंडे यांनी घेतली भेट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 22, 2021
in राजकीय
0
केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची वसंत मुंडे यांनी घेतली भेट
Spread the love

 

राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिल्ली येथे अर्थ मंत्रालयत राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सदिच्छ भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील पत्रकारांची सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्ली येथे असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.

Tags: bhagvat karadkendriy artha rajya mantrirajya marathi patrakar sanghvasant munde
Previous Post

रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

Next Post

जिल्ह्यातील २०९ पोलिसांना मिळाली बढती

Next Post
जिल्ह्यातील २०९ पोलिसांना मिळाली बढती

जिल्ह्यातील २०९ पोलिसांना मिळाली बढती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!