• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक..! मंदाताई खडसेंना ‘या’ तारखेला ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याचे आदेश?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2021
in Uncategorized
0
आता मंदाताई खडसे ही अडकणार चौकशीच्या फेऱ्यात
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भोसरी येथील बहुचर्चित भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. दरम्यान मंदाताई खडसे यांना दि. २७ जुलै मंगळवार रोजी ईडीच्या पथकाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना धक्का बसल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या चौकशीची व्याप्ती वाढणार असून मंदाताई खडसे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भोसरीच्या भूखंड प्रकरणाची ईडीच्या माध्यमातुन खडसे कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे,  तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील ९ तास चौकशी करण्यात आली होती. आता याच प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरीत्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे कुटुंबीयांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आधीच मानले जात होते.

मंदाताई खडसे यांना ७ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्यांनी १४ दिवसांची वेळ मागितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मधल्या काळात त्यांच्या चौकशीची शक्यता कमी होती. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मंगळवारी (ता. २७) कार्यालयात हजर राहण्याबाबत सांगितल्याचे विश्वसनीय वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

Tags: bhosri bhu sampadanedeknath khadsemandakini khadsemumbai
Previous Post

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धरणगावात भाजप शाखा उदघाटन

Next Post

गुरु ही अनुभवाची मूर्ति असते – संत गोपाल चैतन्य महाराज

Next Post
गुरु ही अनुभवाची मूर्ति असते – संत गोपाल चैतन्य महाराज

गुरु ही अनुभवाची मूर्ति असते - संत गोपाल चैतन्य महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!