• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री खडसेंकडून डॉ आश्विनी देशमुख यांचा सन्मान ..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नेल्सन मंडेला ॲकॅडमी अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून माजी नगरसेविका डॉ. सौ अश्विनीताई विनोद देशमुख यांना डॉक्टरेट व नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड 2021 देऊन सन्मान मिळाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी च्या प्रभावशाली नगरसेवक म्हणून अश्विन देशमुख यांनी प्रभावशाली कामगिरी राहिली आहे, पती विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय व सामाजिक वाटचाल सध्या सुरू आहे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी डॉ अश्विनी देशमुख यांना मिळालेल्या सम्माना बद्दल भरभरून कौतुक केले आहे.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार डॉ . गुरुमुखजी जगवाणी , अशोक पाटील राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी महानगर अध्यक्ष मंगला पाटील , अशोक लाडवंजारी , सुनिल माळी , मिनाषी चौव्हाण , विशाल देशमुख , मनोज वाणी , मुविकोराज कोल्हे , यशवंत पाटील ,जावेद शेख यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलच्या कार्यअघ्यक्ष पदी नियुक्ती झाली म्हणून मनोज वाणी यांचा सत्कार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणानुसार कामे करण्याच्या सूचना यावेळी खडसे यांनी मनोज वाणी यांना केल्या असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: aknthrao khadsedo ashwini deshmukhjalgaon rashtrawadimanoj wanivinod deshmukh
Previous Post

नशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यलयाचे उद्धघाटन

Next Post

डॉ. हर्शल माने यांच्यामुळे शिवसेनेत युवकांचे इनकमिंग सुरु

Next Post
डॉ. हर्शल माने यांच्यामुळे शिवसेनेत युवकांचे इनकमिंग सुरु

डॉ. हर्शल माने यांच्यामुळे शिवसेनेत युवकांचे इनकमिंग सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!