• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेल महानगर उपाध्यक्ष पदी योगेश मर्दाने

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 27, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक सेलच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी योगेश मोहन मदाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, वक्ता सेल अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष गौरव लव्हंगले यांच्या उपस्थितीत योगेश मर्दाने यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.

योगेश मर्दाने हे उत्कृष्ट कोरियोग्राफर असून नृत्य शिक्षकही आहेत. गेल्या दहा वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना हे पद बहाल करण्यात आले आल्याचे सांस्कृतिक सेलच्या गौरव लव्हंगले यांनी राजमुद्राशी बोलताना सांगितले.

Tags: abhishek patilgaurav lavangalejalgaonramesh bholerashtrawadi
Previous Post

कोरोनामुळे मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – ना. गुलाबराव पाटील,

Next Post

राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..

Next Post
मनपाच्या नगररचना विभागात आला खाऊगिरीला ऊत…

राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!