• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापौर, विरोधीपक्ष नेत्यांना पायलट कल्याणी पाटलांची कामगिरी भावली…!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । १२ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील कल्याणी पाटील हिची अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. कल्याणी पाटीलमुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असून महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी तिचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्रिंपी येथील मुळ रहिवासी कैलास पाटील व मोहिनी पाटील यांची कन्या कल्याणी पाटील हिची ही यशस्‍वी वाटचाल जिल्ह्यासाठी मान उंचावणारी आहे. कल्‍याणी हिने नुकताच अमेरिकेत पायलट प्रशिक्षण पूर्ण केले असून १ सप्‍टेंबरला अमेरिकेतील एअरलाईनमध्‍ये ती जॉईन होत आहे.

कल्याणी पाटील हिचा महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: jalgaon mahapalikakalyani patil paylatmahapour jayashree mahajansunil mahajan
Previous Post

रोहिणी खडसेंनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट

Next Post

मोहरम संदर्भात पो. अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेंचे वक्तव्य; म्हणाले..!

Next Post

मोहरम संदर्भात पो. अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेंचे वक्तव्य; म्हणाले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!