• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यदिनी भाजप मुक्ताईनगर युवा मोर्चातर्फे माजी सैनिकांचा सत्कार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 15, 2021
in राजकीय
0
Spread the love

मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता युवा मोर्चा मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने ‘भारतीय स्वातंत्र दिन’ निमित्त खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर येथे भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात येऊन, मुक्ताईनगर शहरातील मुख्य रस्त्याने मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. तसेच माजी सैनिक यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, जि.प.समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, नगराध्यक्ष नजमाताई तडवी, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, सचिनभाऊ पाटील, तालुका उपाध्यक्ष कैलासभाऊ वंजारी, रहस्य महाजन, दत्ता जोगी, निलेश दैवे, विजय काठोके, सचिन काळे, राहुल जगताप यांच्या सह समस्त भाजपा तसेचे भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: muktainagarswatantrya din
Previous Post

पशु पापा असोसिएशन तर्फे शहरात स्तुत्य उपक्रम

Next Post

भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या सर्वाधिक लसी….!

Next Post
भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या सर्वाधिक लसी….!

भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या सर्वाधिक लसी....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!