• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलजीवन मिशन मधून नळजोडणी लवकर करा :- दिव्या भोसले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडीतील निर्जळी दूर व्हावी जलजीवन मिशन च्या माध्यमातून या अंगणवाड्याना नळजोडणी लवकर करण्यात यावी जिल्हात 1 हजार कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण झाले आहे ३४६० अंगणवाड्यापैकी अद्याप १६३२अंगणवाड्या मध्ये जोडणी झाले नाही त्याच बरोबर स्वच्छता गृहाचा अभाव असल्याचे समोर आल्याने अंगणवाडीच्या बाबतीत अनेक समस्या भेडसावत असल्याचे चिञण दिसत आहे शुन्य ते सहा वयोगटातील बालकं स्तनदा माता गरोदर,माता किशोरवयीन मुली,यांच्यासाठी या विविध उपक्रम राबविले जातात यात शिक्षण ते आरोग्यवर्धन,मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो यासाठी अंगणवाडी मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत बालक माता मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळया जागेत विरळ वस्ती भागासह वाडी, अन,वस्तीवर पाड्यावर दुर्गम भागातील अंगवाडीत बहूधा पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सांडपाण्याची सोय उपल्बध नसते यामुळे या ठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले असा प्रश्न भेडसावत आहे या स्थितीचा केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणावाडीत पाण्याची सोय महत्वाची मोहीम शासनाने हाती घेतली जिल्हातील सर्व अंगणवाडीना जलजीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा, उपल्बध करून देऊन लवकर नळजोडणी करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. आदरणीय सीईओ डॉ. पंकज आशिया साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Tags: divya bhosalejalgaonjalgaon jilharajmudrarashtrawadi
Previous Post

अनिल चौधरींच्या हद्द्पारिवर जलद निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post

भुसावळच्या नगरसेवकांची प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुंबईत मान्यवरांशी भेट

Next Post
भुसावळच्या नगरसेवकांची प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुंबईत मान्यवरांशी भेट

भुसावळच्या नगरसेवकांची प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुंबईत मान्यवरांशी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!