• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 23, 2021
in जळगाव
0
Spread the love


आझादी का अमृतमहोत्सव जागर यात्रेला जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

जळगाव (राजमुद्रा वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने भारत सरकारच्या महिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे,गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरा जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात दि २३आँगस्ट ते २९ ही जागर यात्रा फिरणार आहे आज जळगाव जिल्हा चे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व जागर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला

येणारे वर्षभर या या अमृत महोत्सवच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे तथा कोविड चे संकट अजुन संपलेले नाही त्यामुळे कोवीड चे सर्व नियमाचे पालन करून स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करूया असे आवाहन त्यांनी केले

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या जागर यात्रेस शुभेच्या दिल्या व जागर रथ शासकीय विश्रामगृहात येथे येऊन पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या प्रसंगी क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रदिप पवार आदि मान्यवर उपस्थित होते

भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था चे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्या कलापथका द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम च्या माध्यमातून स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव चा जागर करण्यात येणार आहे देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

कलापथक प्रमुख विनोद ढगे यांच्या सह सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, आवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील आकाश धनगर, अनिल बाविस्कर विलास पाटील आदि कलावंत सहभागी झाले आहे. क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो चे अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार आहे कोविड चे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकारचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांनी केले आहे

Tags: jalgaonlokklavantvinod dhage
Previous Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Next Post

जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर

Next Post
जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर

जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!