• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात राजकारण तापल : शिवसैनिकांची थेट भाजपच्या कार्यालयावर धडक ; मारहाण केली म्हणून भाजप करणार गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगावात राजकारण तापल : शिवसैनिकांची थेट भाजपच्या कार्यालयावर धडक ; मारहाण केली म्हणून भाजप करणार गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृतसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या वक्तव्याने आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांनी भाजप विरोधात घोषणाबाजी देत भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी भाजप कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रवेश गेट बंद करीत शिवसैनिकांना प्रवेशास मज्जाव केला आहे.  यावेळी पोलिसांनी देखील शिवसैनिकाना रोखून ठेवत भाजप कार्यालय परिसरातून शिवसैनिकांना बाजूला केले

राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण शिवसेनेने महिलांना पुढे करून भाजपा कार्यालयात आक्रमक भुमिका घेवून शिवसेना कार्यकर्त्यांनी कोंबड्याऐवजी वाघ आणले असते. भाजपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे महानगर प्रमुख दीपक सुर्यवंशी यांनी दिली.

दरम्यान नारायण राणे यांच्या प्रकरणावरून जळगावात चांगलेच वातावरण तापल्याचे  पाहायला मिळत आहे.  भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी थेट भाजप कार्यकर्त्यावर केलेल्या मारहाणीच्या विरोधात महापौरांसह पदाधिकाऱ्या वर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितल्या नंतर भाजप विरिध शिवसेना असा नवा संघर्ष उभा राहिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी गुलाब वाघ, गजानन मालपुरे, शोभा चौधरी , सरीता माळी, अस्मिता पाटील, विराज कावडीया, मानसिंग सोनवणे,ज्योती शिवदे,प्रशांत सुरळकर,अमित जगताप,नगरसेवक गणेश सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक  आदी उपस्थित होते.

आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. येथे पोलीस बंदोबस्त असल्याने शिवसैनिकांनी कार्यालयाच्या समोरच जोरदार आंदोलन केले.

Tags: jalgaon maharashtrajalgaon shivsenanarayan rane
Previous Post

जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर

Next Post

राणेंना शिवसैनिक जळगावात पाय ठेवू देणार नाहीत : महापौर जयश्री आहिरराव

Next Post
राणेंना शिवसैनिक जळगावात पाय ठेवू देणार नाहीत : महापौर जयश्री आहिरराव

राणेंना शिवसैनिक जळगावात पाय ठेवू देणार नाहीत : महापौर जयश्री आहिरराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!