• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणुकीत पॅनेलचे नेतृत्व कोण करणार ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
जिल्हा बँक निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये बैठका  सुरू झाल्या आहेत. दरम्यान या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्यात या अद्याप निश्चित झाल्या नसल्या तरी बँकेचे नेतृत्व कोणत्या नेत्याने करावे यावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत तीन पक्षांमध्ये अवघड होणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालकांच्या जागेसाठी चारी पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत ठाण मांडून बसल्यामुळे त्यांच्या भेटी गाठी घेण्याकडे राजकीय नेत्यांचा कल आहे. खडसेंना भेटण्यासाठी राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईकडे प्रयाण करीत राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत बैठका रंगत सुरू आहे,

पॅनेलचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर भाजपची सर्व सूत्रे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राहणार आहेत त्यादृष्टीने भाजपा नेत्यानी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणी सुरू केल्या आहेत तसेच काँग्रेसने जिल्हा बँक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्या मदतीला डॉक्टर उल्हास पाटील हे राहतील जिल्हा बँकेची निवडणूक या वेळी राजकीय आणि सहकार्याच्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी अनेक नवीन चेहऱ्यांची धडपड सुरु आहे.  तालुकास्तरावर राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी मोठ्या संख्येने असल्याने अद्याप निर्णय झालेला नाही वरिष्ठ पातळीवर नेते चर्चा करून काय निर्णय घेतात यावर सर्व गणित आणि बँकेच्या निवडणुकीची चित्र अवलंबून आहे.

Tags: eknathrao khadsegulabrao patiljalgaonjalgaon jilha bankjalgaon mahavikas aaghadijalgaon shivsena
Previous Post

राणेंना शिवसैनिक जळगावात पाय ठेवू देणार नाहीत : महापौर जयश्री आहिरराव

Next Post

मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वॉटर ग्रेस कंपनी पुन्हा चर्चेत ..

Next Post

मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वॉटर ग्रेस कंपनी पुन्हा चर्चेत ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!