• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या निष्पाप २ कोंबड्यांचा मृत्यू ; भाजप-शिवसेना झटापटी चा परिणाम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
त्या निष्पाप २ कोंबड्यांचा मृत्यू  ; भाजप-शिवसेना झटापटी चा परिणाम
Spread the love

जळगाव राजमुद्रा  वृतसेवा |  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा  वरून आज भाजप – शिवसेनेत चागलाच संघर्ष पाहायला मिळाला आहे, राणे यांनी केलेल्या व्यक्तव्या च्या निषेधार्थ शिवसैनिकांनी थेट बळीराम पेठ्तील भाजप कार्यालयात धडक दिल्याने चांगलेच  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप-शिवसेना कार्यकत्यांमध्ये यावेळी झटापटी झाल्याने शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर भिरकावण्या साठी आणलेल्या दोन निष्पाप कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान  या संदर्भातील भाजप कार्यकर्ते कोंबड्या ना पाणी पाजवत  असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच  व्हायरल झाला आहे. तसेच शिवसैनिकांनी आणलेल्या कोंबड्यांची योग्य तो सोपस्कार करण्यात आला आहे.

भाजप कार्यालयावर  कोंबड्या फेकल्या नंतर शिवसेना – भाजप कार्यकर्ते जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांन समोर आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकरत्यांची समजूत काढून दोघांचे तक्रारी अर्ज घेऊन एकमेकांनमधील वाद मिटून शांतेते रवाना करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली आहे.

Tags: jalgaon bjpjalgaon narayan ranejalgaon shivsenakobdiudhav thakre
Previous Post

कोरोनाकाळातही जैन इरिगेश चे असेही दातुत्व ; बेरोजगारांना ठरले वरदान

Next Post

नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्यासह शिवसैनिकांची मागणी

Next Post
नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्यासह शिवसैनिकांची मागणी

नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्यासह शिवसैनिकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!