• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 6, 2021
in जळगाव, राजकीय, शैक्षणिक
0
पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव..
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृतसेवा |  तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गो. से . हायस्कूल मध्ये जाऊन शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करून गुणगौरव केला. याप्रसंगी  नगरसेविका सौ. सुचेता ताई वाघ जिल्हा महिला प्रवक्ता मा. श्रीमती मंगला शिंदे, तालुकाध्यक्ष श्रीमती रेखा ताई देवरे, जि. प. सदस्य स्नेहा ताई गायकवाड डॉ. सौ सुनिता मांडोळे सरलाताई पाटील सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्ष प्रा. वैशाली बोरकर यांनी उपस्थिती देऊन मुख्याध्यापक श्री. सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम .वाघ, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील श्री. एन. आर. ठाकरे ,श्री. ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री. मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक श्री. अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन .पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. बी. तडवी ,श्री .बी. एस. पाटील, सौ ए .आर. गोहिल, सौ. सी. बी. सूर्यवंशी, श्रीमती. एस . एस पाटील, श्री .डी .डी. विसपुते ,श्री .मयूर देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्रीमती मंगला शिंदे डॉ. सौ. सुनिता मांडोळे, मा. कुमारी स्नेहा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .बी. एस .पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री.डी. डी. विसपुते यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पाटील, सागर महाजन व गौरव सोनवणे  यांनी परिश्रम घेतले.

Tags: jalgaonjalgaon jilha rashtrwadipachora rashtrwadishikshak din
Previous Post

नेरी येथे बालकाचा शाॅक लागुन मृत्यू

Next Post

प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..

Next Post
प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..

प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!