• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा भाजपमध्ये घमासान ; नगराध्यक्षांसह,नगरसेवक,पं.स सदस्य,जी.प सदस्यां सह १३ जनांना बजावली नोटिस…

७ दिवसांच्या आत लेखी कारण न दिल्यास दिले कार्यवाही करण्याचे संकेत...

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 7, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जळगाव जिल्हा भाजपमध्ये घमासान ; नगराध्यक्षांसह,नगरसेवक,पं.स सदस्य,जी.प सदस्यां सह १३ जनांना बजावली नोटिस…
Spread the love

जळगाव ( बोदवड ) राजमुद्रा वृतसेवा | भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका तर्फे आता पर्यंतचे सगळ्यात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.भाजपा च्या चिन्हावर निवडून येऊन आलेले लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचे कार्यक्रम सोडून दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे नगराध्यक्षांसह,नगरसेवक,४ पं.स सदस्य, व १ जी.प सदस्यांसह १३ जनांना बजावली कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आ.राजूमामा भोळे यांना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबबदारी आल्या नंतर भाजप मधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

काय आहे नोटीस मध्ये जाणून घ्या..

आपण भारतीय जनता पार्टीचे चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात,  आणि आपण जाणून आहात मागील ६ महिन्यापासून आज गायत म्हणजेच मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने प्रदेशावरून आलेले अनेक समाजभिमुक व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यात आले, त्यात आपण या पैकी एकाही कार्यक्रमास जाहीर आव्हाना नंतरही उपस्थितीत राहू शकला नाहीत. पक्षचिन्हावर निवडणूक लढवून लोक- नियुक्त होऊन आपण उपस्थिती लावणे हे पक्ष बांधणीसाठी आपले दायित्व ठरत होते.या खेरीज अन्य पक्षाच्या कार्यक्रमात आपण वा आपले पती /मुल /जवळची नातलग अतिशय शिथापीने काम करतांना आढळली तरी! आपल्या या अशा संभ्रमात टाकणाऱ्या कृती मुळे कार्यकर्त्यां मध्ये आपल्या सारख्या जबाबदार लोकनियुक्त व्यक्तीबद्दल नाना प्रकारचे कयास लावले जात आहेत तरी आपण जाणून आहोत की आपल्या पक्षसंघटन अनुशासनाचा एक भाग म्हणून आपण आपल्या अनुपस्थितीचे व अन्य पक्षातील आपल्या उपस्थितीचे योग्य ते कारण विषद केले पाहिजे तरी प्रदेश कार्यालय व जिल्हा कार्यालया वरुन आलेले पक्षादेश पाळून आपण लवकरात लवकर आपले लेखी उत्तर ७ दिवसांच्या आत आपले जिल्हाध्यक्ष किंवा मंडळ अध्यक्ष यांना कळवावे असे दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे. 

७ दिवसांच्या आत लेखी द्यावे अन्यथा कार्यवाही करण्याचे संकेत बोदवड भाजप कडून देण्यात आले आहे.  लोकप्रितिनिधी कार्यवाही टाळण्यासाठी काय कारण देतात याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: bodavad bjpjalgaon bodavadjalgaon jilhamla rajumama bholherajiname bjp
Previous Post

महापूर : चिमुकलीचा घेतला जीव ; पुनर्वसित सात्री गावातील घटना..

Next Post

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!