• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने स्वस्त झाले ; पण सराफ व्यापाऱ्यांना ” ईडी ” ची धास्ती …

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 13, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
सोने स्वस्त झाले ; पण सराफ व्यापाऱ्यांना  ” ईडी ” ची धास्ती …
Spread the love

 नाशिक राजमुद्रा वृतसेवा |  सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, यांची दक्षता सराफ व्यापारी घेताना दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर ईडी च्या कार्यावाह्या सुरु आहे, यांची धास्ती सराफ व्यापाऱ्यांनी  घेतलेली दिसून येत आहे.   

 सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त होती. सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले आहे. 

 

नाशिकच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 होते. शनिवारी या दरातमध्ये कसलिही चढउतार झाली नाही. विशेष म्हणजे रविवारीही हेच दर होते. सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी स्वस्त होऊन 47500 होते. 22 कॅरेट सोन्याच्या दरात मात्र 200 रुपयांची वाढ होऊन ते 45000 रुपयांवर गेले. नाशिकमध्ये गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली होती. रविवारी हेच दर कायम होते. मात्र, सोमवारी चांदीचे दर किलोमागे 300 रुपयांनी स्वस्त होत 66200 रुपयांवर स्थिरावले होते. सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असणार आहे.

Tags: ed maharashtragold bijhasnegold retsaraf vyapari
Previous Post

किरीट सोमय्यांवर 100 कोटीचा दावा ठोकणार : मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका ; काय आहे ते जाणून घ्या..

Next Post
‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ भाजप नेत्यानी लगावला टोला

ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका ; काय आहे ते जाणून घ्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!