• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरात ओबीसी आरक्षण परिषद
संपन्न ..,

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 21, 2021
in जळगाव
0
Spread the love


रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | ओबीसी आरक्षण परिषदेसाठी रावेरातील बैठकीत सर्वपक्षीय,जातीय पदाधिकाऱ्यांचे नियोजन यशस्वी केले.सध्या सरकारने राजकीय आरक्षण काढले आहे पुढे शैक्षणिक ,आर्थिक आरक्षण निघतील यासाठी ओबीसींचा लढा लढतांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ओबीसी हीच आपली जात मानत दि.२५ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण परिषदेला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या तथा ओबीसी आरक्षण परिषदेच्या संयोजिका प्रतिभा शिंदे यांनी रावेर येथील नियोजन बैठकीत केले.

रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ओबीसी आरक्षण परिषदेच्या निमित्ताने नियोजन बैठक राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे व ऐनपुर येथील रामदास महाजन यांनी आयोजित केली होती.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी व्हा चेअरमन राजीव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे,जळगावचे माजी नगराध्यक्ष करीम सालार,माजी आ अरुण पाटील,जिल्हा बॅकेचे संचालक संजय पवार,जळगाव चे एजाज गफ्फार मलिक,शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन,केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील,माजी नगराध्यक्ष गोटूशेठ महाजन,हरिष गनवाणी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी जिप सदस्य रमेश पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,पं स सदस्य राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर नगरपालिकेचे नगरसेवक ऍड सुरज चौधरी, गटनेते आरिफ दारामोहम्मद,नगरसेवक कलीम शेख,सावदा नपा चे नगरसेवक सैय्यद असगर,निळे निशाण संघटनेचे आनंद बाविस्कर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख मेहमूद,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इम्रान खान, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,सुरेश पाटील,युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन,प्रदीप सपकाळे,रसलपूर सरपंच रशीद शेख,ऐनपुरचे सरपंच अमोल महाजन,वडगावचे सरपंच धनराज पाटील, संगायो,रावेर चे सदस्य राजू सवर्णे,निंभोरा येथील आशा सोनवणे,पंकज वाघ,अलतमश शेख,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे मनोहर गायकवाड,प्रदीप महाजन,मयूर कोंडे,योगेश पाटील,रत्नाकर महाजन,अर्षद पिंजारी,दिलीप पाटील,किशोर पाटील,विनोद पाटील नुरा तडवी,दिलरुबाब तडवी आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

Tags: jalgaonjalgaon lok sangharshobc aarakshan
Previous Post

संसदेचे अधिवेशन बोलावा ; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

Next Post

24 सप्टेंबरला आशा अंगणवाडी सीआरपी कर्मचाऱ्यांचा जळगावला मोर्चा

Next Post

24 सप्टेंबरला आशा अंगणवाडी सीआरपी कर्मचाऱ्यांचा जळगावला मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!