• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिक्षा चालकांनी गणवेश कागदपत्रे सोबत ठेवावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 22, 2021
in क्राईम
0
रिक्षा चालकांनी गणवेश कागदपत्रे सोबत ठेवावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा
Spread the love

जळगाव राजमुद्रा  वृत्तसेवा  : रिक्षा चालक मालकांनी बुधवारपासून व्यवसाय करीत असतांना गणवेश कागदपत्रे सोबत ठेवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाणार असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. शहरात अनेक रिक्षा चालक भाडेतत्वावर रिक्षा घेऊन व्यवसाय करीत आहे त्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्रे नसतात . गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेल्या थांब्यावर रिक्षा उभी करीत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. असे निदर्शनास आल्यामुळे वाहतूक शाखेने सूचना जरी केल्या आहेत.

आता नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणारा आहेत . दरम्यान कोरोना लोकडाऊनच्या काळात रिक्षा वाहतुकीला सवलत दिल्यानंतर शहरात रिक्षामध्ये लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या . रिक्षा चालक ठरवून दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. ते वाटेल तेथे रिक्षा उभी करत असतात. या प्रकारामुळे वाहतुकीची अनेक वेळा कोंडी देखील होत असते. या सर्व प्रकारची दखल  घेऊन आणि रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी शहरवाहतूक शाखेने गणवेश व कागद पात्रांचा निर्णय घेतला आहे.

Tags: jalgaonjalgaon rikshariksha chalak jalgaonvahatuk niyamvahatuk shakha
Previous Post

चाळीसगावला मोफत लसीकरण ; आणि समाज बांधवानी घेतला लाभ..

Next Post

राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील

Next Post
राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील

राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!