• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 22, 2021
in Uncategorized
0
राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील
Spread the love

जळगाव राजमुद्रा  वृत्तसेवा  : केंद्र शासनाने नुकतेच नव्याने सहकार मंत्रालय सुरु केले आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातदेखील सहकार क्षेत्र भक्कम करण्यासाठी राज्याने कंबर कसली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सहकार सेल सुरु केले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाधक्ष्य पदी वाल्मिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे प्रादेशाध्यक्ष डी . वाय . पगारे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले.

वाल्मिक पाटील हे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य आहेत. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी  सोडविण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याविन्त झाला आहे.

Tags: jalgaon sahakar vibhagkendra sarkar sahakar vibhagmaharastra shasanmumbainiyojan madalrastrawadi congress partysahakar vibhagsharad pawarvalmik patil
Previous Post

रिक्षा चालकांनी गणवेश कागदपत्रे सोबत ठेवावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

Next Post

अनिल परब म्हणतात … सोमय्या केवळ बदनामी करताहेत

Next Post
अनिल परब म्हणतात … सोमय्या केवळ बदनामी करताहेत

अनिल परब म्हणतात ... सोमय्या केवळ बदनामी करताहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!