• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना. जयंत पाटील – रोहिणी खडसे (खेवलकर ) यांच्या भेटीचे रहस्य गुलदस्त्यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
ना. जयंत पाटील – रोहिणी खडसे (खेवलकर ) यांच्या भेटीचे रहस्य गुलदस्त्यात
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांची मतदार संघातील विविध विषय व समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्च केली यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या  पाटील  जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर यांचा समावेश आहे. ना. जयंत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्या भेटीने जिल्हाच्या राजकीय पटलावर चर्चा सुरु झाली असून या भेटीचे रहस्य आद्यपही गुलदस्त्यात आहे. कारण काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी भुसावळच्या एका जाहीर कार्यक्रमात जळगाव जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गटबाजी संधर्भात काही पदाधिकाऱयांना कानपिचक्या दिल्या होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष  ना. जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,  जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विकास कामांबाबत चर्चा केली असण्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याच्या समवेत माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पंकज येवले, बोदवड गटनेते कैलास चौधरी, दीपक झांबड, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, प्रदीप बडगुजर, रामदास पाटील, भरत पाटील, प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, आसिफ बागवान बापू ससाणे, एजाज खान, सम्राट पाटील, किरण पाटील, विजय चौधरी, अजय पाटील, हर्ष कोटेचा, मनोज पाटील, आदी उपस्तित होते.

Tags: jayant patilRASTRAVADI CONGRESSrastrawadi congres partyRAVINDRABHAIYA PATILROHINI KHADSE-KHEVALKAR
Previous Post

युवती सेनेच्या जिल्हा विस्तारक पदी डॉ. प्रियांका पाटील यांची नियुक्ती

Next Post

सत्ता स्थापनेसाठी नेत्यांची चुप्पी , जागा वाटप हीच मोठी अडचण

Next Post
सत्ता स्थापनेसाठी नेत्यांची चुप्पी , जागा वाटप हीच मोठी अडचण

सत्ता स्थापनेसाठी नेत्यांची चुप्पी , जागा वाटप हीच मोठी अडचण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!