• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पडाऊ इमारतींच्या मालकांना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी बजावली नोटीस

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in Uncategorized
0
पडाऊ इमारतींच्या मालकांना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी बजावली नोटीस
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा : सद्यास्थितीत पावसाळयाचे दिवस असून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पाचोरा शहरातील जिर्ण,पडाऊ झालेल्या जुन्या इमारतींना नगररचना विभागाकडून सदरच्या इमारती स्वखर्चाने पाडून इमारत तात्काळ मोकळी करुन सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करणे बाबत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्व:त शहरातील जिर्ण इमारतींच्या जागेवर जाऊन पाहणी करत संबधीत जागामालकांना,भाडेकरुंची चर्चा करुन धोकेदायक, जिर्ण , पडाऊ बिल्डींग तात्काळ रिकामी करण्याबाबत तयार केले.

याबाबत वृत्त असे कि संबंधीत मालकांना नोटीस देऊन सदर घरे, ईमारत अतिवृष्टीने कोसळून आपले जिवीत अथवा वित्त हानी झाल्यास, इतर लगतच्या रहीवाश्यांना हानी झाल्यास यात नगरपरीषदेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. नुकसान झाल्यास त्या करीता आपणास शासनाकडुन अगर नगरपरीषदेकडुन कोणतीही मदत वा अर्थसहाय्य मिळणार नाही ही आपली वैयक्तीक जबाबदारी असल्याबाबत कळविले आहे.

नोटीसा दिलेल्या इमारतींमध्ये पाचोरा शहरातील देशमुखवाडी, गांधी चौक, बाहेरपुरा तसेच शहरातील इतर  भागातील पडाऊ इमारतींची समावेश आहे. यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्वत: शहरातील इमारतींची पाहणी करुन संबंधीत मालकांना, भाडेकरी नागरीकांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

यावेळी  प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, रचना सहायक हेमंत क्षिरसागर, लिपीक प्रकाश पवार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Jirna ImartiNagar Palika PachoraNotice Old Building PachoraPachora News
Previous Post

राज्यसभेसाठी भाजपा काँग्रेससोबत सौदेबाजी करतंय का? फडणवीसांचं उत्तर

Next Post

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी – भाजप किसान मोर्च्याची मागणी

Next Post
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी – भाजप किसान मोर्च्याची मागणी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी - भाजप किसान मोर्च्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!