• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुख पदी प्रतीक शेठ यांची निवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in Uncategorized
0
भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुख पदी प्रतीक शेठ यांची निवड
Spread the love

जळगाव  राजमुद्रा वृत्तसेवा :- जळगाव जैन समाजा चे सक्रिय सदस्य, युवा कार्यकर्ता प्रतीक भाई शेठ यांची भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सह प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी दि.  २१ सप्टेंबर २०२१ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष  चित्राताई वाघ, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय,वरिष्ठ नेते राज पुरोहित, महिला प्रदेश प्रमुख इशाताई कोलीकर, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. जळगाव ग्रामीणचे  जिल्हाध्यक्ष आमदार   राजुमामा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष  दीपक सूर्यवंशी, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या  नियुक्तीचे स्वागत  होत आहे

Tags: bjpjalgaon bjpnivad
Previous Post

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी – भाजप किसान मोर्च्याची मागणी

Next Post

आ. सुहास कांदे व छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी

Next Post
आ. सुहास कांदे व छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी

आ. सुहास कांदे व छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!