• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, भाजप आमदाराचा तिखट सवाल ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in राजकीय
0
‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, भाजप आमदाराचा तिखट सवाल ..
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा ।  उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट करीत संजय राऊत यांच्या निशाणा साधला आहे.  सामना मधून एमआयम चे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांच्या वर लिहिण्यात आले लेखा नंतर आमदार पडळकर यांनी शिवसेनवर टीका केली आहे.

 

काय आहे सामना मध्ये ? 

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यावरुन पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत हल्ला बोल केला आहे.

 

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपा मध्ये देखील  सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही. असा हल्ला बोल पडळकर यांनी केला आहे.

 

 

Tags: maharashtramahavikas aaghdimumbaishivsena rashtrwadi
Previous Post

राष्ट्रवादीच्या या आमदाराला मंत्री पद मिळाले नाही ; थेट प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दांडी

Next Post

तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी

Next Post
तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी

तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!