• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अविश्वासाच्या विषयावरून आयुक्त वादाच्या फेऱ्यात ; भाजपामध्ये पडले “दोन” गट…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 29, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
कामचुकार ठेकेदार काळया यादीत, महापौरांचे आदेश
Spread the love

जळगाव  राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा, शिवसेना यांच्यात  रस्सीकेच सुरु झाली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या   कार्यपद्धतीवर त्यांच्या विरोधात लवकरच शिवसेना पदाधिकारी अविश्वास ठराव आणणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे. दुसरीकडे नागरिकांचे मूलभूत असलेले  प्रश्न आणि समस्या विकास कामे पडून आहे.  त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शीतयुध्द सुरू झाले आहे.  या संदर्भात बैठक देखील झाले आहे. महासभेत येणाऱ्या अविश्वासाच्या विषयावरून भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी यांच्यात मतभेद  असल्याचे दिसून आले आहे.  महापालिकेत आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास त्याला भाजपचा विरोध राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीत काही नगरसेवक उपस्थित होते, तसेच नगरसेविका ऍड. सुचिता हाडा  यांनी देखील आयुक्तांच्या विरोधात  असलेल्या ठरावाला पाठिंबा दिला होता, मात्र भाजप गटनेते यांची भूमिका तसेच आयुक्त आणि त्यांच्या  कार्यपद्धती  वादाच्या भोवऱ्यात सापडले.

 

Tags: jalgaon mahanagarpalika
Previous Post

सावधान : 90 टक्के भरले गिरणा धरण ; 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार..

Next Post

जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा – जिल्हाधिकारी

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!