• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in राजकीय
0
जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे
Spread the love

भुसावळ राजमुदा वृत्तसेवा । जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान भाजपा सोबत युती असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला एकजगा मिळावी अन्यथा आम्ही स्वतंत्र निवडणुक लढाऊ तसेच पालिका जिप व  पंचायत समित्या मध्ये देखील स्वबळावर लढविणार असा इशारा रीपाई आठवले गटातून युवा जिल्हा अध्यक्ष युवा जिल्हा अध्यक्ष रवींद्र सपकाळे खान्देश प्रभावी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.रिपाई आठवले गटातील भाजपासोबत युती आहे.  मात्र जिल्हा बँककेच्या निवडणूक प्रक्रियेत रिपाई निमंत्रण देण्यात आले नाही. हा प्रकार थांबेन रिपाईला एक जागा द्यावी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने जिल्हा बँकेची निवडणुक रिपाई आठवले गट स्वबळावर लढवेल असेही रवींद्र सपकाळे यांनी सांगितले. या बाबत माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश भोरे, आमदार संजय सावकारे यांना जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, लक्ष्मण यादव व सर्व पदाधिकारी पत्र देऊन चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags: jilha bank
Previous Post

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Next Post

महापालिकेत फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू…

Next Post
कामचुकार ठेकेदार काळया यादीत, महापौरांचे आदेश

महापालिकेत फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!