• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोहण्याची हौस पडली महागात ; पांझरा नदीत तरूण पुरच्या प्रवाहात गेला वाहून…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in क्राईम, धुळे
0
पोहण्याची हौस पडली महागात ; पांझरा नदीत तरूण पुरच्या प्रवाहात गेला वाहून…
Spread the love

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । पांझरा नदीला आलेल्या पुर आल्‍याने पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह तरूणांना आवरला गेला नाही. यात आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. वाहून गेलेल्‍या तरूणाचे शोधकार्य सुरू आहे.

अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी दोन तरुण बचावले. त्यांपैकी एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. परिसरातील नागरिकांनी या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अद्यापही हा तरुण सापडला नाही. राजेश पवार (वय ३०) असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रशासनातर्फे पांझरा नदीमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये; असे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत हौशी तरुणांनी पोहण्यासाठी पांझरा नदीमध्ये उड्या टाकल्या. परंतु या तिघांपैकी दोघ तरुण सुखरूप बाहेर आले असून राजेश पवार हा तरुण प्रवाहात वाहून गेला. त्‍याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही तरुणाचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही आहे.

 

Previous Post

त्या दोघांनी पुराच्या पाण्यात उड्या घेत वाचवले प्राण…

Next Post

वनजमिनीवरील गांजा शेती पोलिसांकडून उद्धवस्‍त…

Next Post
वनजमिनीवरील गांजा शेती पोलिसांकडून उद्धवस्‍त…

वनजमिनीवरील गांजा शेती पोलिसांकडून उद्धवस्‍त...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!