• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणूनघ्या … ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in जळगाव
0
जाणूनघ्या … ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जळगाव येथील ग.स. सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम  जाहीर करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे. दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने  जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सहकारी सोसायटीचा मतदार यादी व निवडणूकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती – दि. १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर, छाननी दि. २६ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र यादी प्रसिध्द करणे दि. २९ नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज माघार- दि. २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर, अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी दि. १४ डिसेंबर, प्रत्यक्ष मतदान दि. २१ डिसेंबर, मतमोजणी दि. २३ डिसेंबर, पदाधिकारी निवड दि. ३१ डिसेंबर.

तसेच जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ह्या दि. २३ ऑक्टोबर पासून पुढील तीन महिन्यात घेण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहे.

 

Previous Post

ईडीचा लागला ससेमिरा, आनंदराव अडसूळ रुग्णालयात, अनिल देशमुख अज्ञात स्थळी; नाथाभाऊ पुन्हा बोदवड मध्ये..

Next Post

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवार यांचे आश्वासन…

Next Post
विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवार यांचे आश्वासन…

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवार यांचे आश्वासन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!