• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तलवार घेऊन दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळ्यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in क्राईम, जळगाव
0
तलवार घेऊन दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळ्यात
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जळगाव शहरातील जिजाऊ नगरात तलवार व कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात शुक्रवार दि.१ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास एक ४५ वर्षीय इसम तलवार व कोयता घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ. हरीलाल पाटील, नितीन पाटील, वासू मराठे, पोना. विश्वनाथ गायकवाड, धर्मेंद्र ठाकूर, पोकॉ. दिपक कोळी आदींनी जिजाऊ नगरात जाऊन पाहणी करून मुकुंदा यशवंत सपकाळे (वय-४५, रा. जिजाऊ नगर), याला तलवार व कोयत्यासह अटक केली. मुकुंदा सपकाळे याच्याविरुद्ध पोकॉ. दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.

 

Previous Post

जयंत पाटील यांनी केले ‘जलयुक्त शिवार’ योजनेचे कौतुक

Next Post

वीज कोसळून निमखेडी खुर्द येथील शेतकरी जागीच ठार

Next Post
वीज कोसळून निमखेडी खुर्द येथील शेतकरी जागीच ठार

वीज कोसळून निमखेडी खुर्द येथील शेतकरी जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!