• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींचे विचार तळागाळातील लोकांपर्यत पोहचवा – नंदकिशोर महाजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तसेच त्यांनी सुरु केलेल्या योजना प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरा पर्यंत पोहचावे म्हणुन प्रत्येक कार्यकर्तेनी सज्ज राहावे उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे प्रतिपादन नंदकिशोर महाजन यांनी केले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त “सेवा व समर्पण अभियान” भाजपा तर्फे रावेर तालुक्यात राबविले जात आहे. या निमित्त आज भाजपा तर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविले गेले गिरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार कार्यकर्ते यांच्या समोर मांडले

यांची होती उपस्थिती

“सेवा व समर्पण अभियान” निमित्त आयोजित पंचायत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन समिती सभापती कविताताई कोळी तालुकाध्यक्ष राजन लासुलकर,पं.स.सदस्या अनिता चौधरी,भाजपा सरचिटणीस महेश चौधरी योगिताताई वानखेड़े,जुम्मा तडवी,पि के महाजन हरलाल कोळी संदीप सावळे आदी भाजपा लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा तर्फे मोफत रेशन बॅग वाटप

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकाना मध्ये  मोफत धान्य वाटप करण्यात आली यावेळी  मोफत रेशन बॅग वाटप करण्यात आल्या जनतेला स्वच्छते बद्दल जन-जागृती करण्यात आली रावेर मस्कावद तांदवाडी रसलपुर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Tags: jalgaonjalgaon jilharaver bjp
Previous Post

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान

Next Post

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांना इशारा….

Next Post
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांना इशारा….

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांना इशारा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!