• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदी संतोष बिडवई ; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासकीय यंत्रणेने अंतिम तयारी पूर्ण केले आहे दरम्यान बँकेच्या होणार्‍या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे आयुक्त यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार नियुक्ती नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रात covid-19 च्या संसर्गजन्य रोगाच्या साथी च्या अनुषंगाने शासनाच्या आदेशांचे व मार्गदर्शन सूचनांचे पालन करून आणि सामाजिक अंतर राखून अवसाद रोग आदी नियमाचे पालन करावे असे आदेश देण्यात आले आहे.

Tags: jalgaon jilhajalgaon jilha banknivadnukit adhikari santosh bidavai
Previous Post

शिंदाड येथे पाचोरा तालुक्याचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने एक हजार लस उपलब्ध ; लसीकरनाचा कार्यक्रम झाला संपन्न

Next Post

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ; कोर्टाने बजाविला समन्स

Next Post
एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ;  कोर्टाने बजाविला समन्स

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ; कोर्टाने बजाविला समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!