• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवंन, पूजा करून नुकसान थांबवण्यासाठी जागृत महिला संघटनेची नदी मातेला आराधना…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in Uncategorized
0
हवंन, पूजा करून नुकसान थांबवण्यासाठी जागृत महिला संघटनेची नदी मातेला आराधना…
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा । सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच नुकसान होत असून महापूर आल्यामुळे नद्या जोरात वाहत आहे. त्यामध्ये अनेक घटना घडत आहे. कोणाचे घर कोणाची शेती कोणाची जनावरे तर काही माणसे वाहून जात आहे. अशीच घटना आपल्या पाचोरा शहरातील हिवरा नदीला पूर आल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. या महापुरा पासून कोणाचे नुकसान होऊ नये व हा महापूर थांबण्यासाठी पाचोरा शहरातील सामाजिक संघटना च्या महिला कार्यकर्त्यांनी कोंडवाडा गल्ली भागातील नदीकाठी जाऊन त्यांनी हवन व पूजा करून नदी माता यांना आराधना करून शांती केली. यावेळी महिला सुरक्षा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष ललिता पाटील राष्ट्रवादी  काँग्रेसच्या तालुका  अध्यक्ष सरला पाटील, प्राध्यापिका वैशाली बोरकर, डॉक्टर अंजली गवांदे, डॉक्टर अनुजा देशमुख, वैशाली जडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुनिता देवरे इत्यादी महिला उपस्थित होते .

Previous Post

आमदार महेश शिंदे यांनी मांडले वस्तुस्थितीवर निर्देश…

Next Post

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी – आ. किशोर पाटील

Next Post
पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी – आ. किशोर पाटील

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी - आ. किशोर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!