• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे पारडे जड – ना. गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in जळगाव
0
महाविकास आघाडीचे पारडे जड – ना. गुलाबराव पाटील
Spread the love

जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालांवर आपली प्रतिकीया व्यक्त करतांना जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणूकीत निकालांचा साधारण प्राथमिक कल हा महाविकास आघाडीच्या पारड्यात असल्याचे दिसुन येत आहे. असे सांगितले तसेच अध्याप परिस्थिती सांगता येत नाही. काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी भाजप असे चित्र सध्या सुरु आहे. परंतु अंतिम निकाला पर्यंत त्यात बदल होउन महाविकास आघाडीचा पारडा जड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकिची पुर्वतयारी आणि रंगीत तालीम म्हणून मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालांकडे पाहिले जाते सर्व राजकीय पक्षाचे लक्ष्‍ा याकडे लागुन आहे.

Previous Post

खा.रक्षा खडसे कडाडल्या…याला राज्यसरकार जबाबदार

Next Post

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला मिळणार असल्याचा दावा..

Next Post
सहकारी संस्थाच्या निवडणुकांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश !

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला मिळणार असल्याचा दावा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!