• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ भाजपाने मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याचा केला आनंदोत्सव साजरा..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

भुसावळ राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिरे, गुरुद्वारा, मशिदी,बौद्ध विहार हे धार्मिक स्थळे महाविकास आघाडी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सात महिन्यांपासून बंद होते.यासाठी भारतीय जनता पार्टी ने वेळोवेळी आवाज उठवून घंटा ना सारखे आंदोलने करून धार्मिक स्थळे लवकरात लवकर उघडण्यासाठी प्रयत्न केले.शेवटी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली.धार्मिक स्थळे उघडल्याचा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे करण्यात आला.यावेळी भुसावळ शहरातील अष्टभुजामाता मंदिर येथे झांज व ढोलकी वाजवून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते द्वारपुजन करून आरती करण्यात आली व अष्टभुजा मातेचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व भाविकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर चे शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे,माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी, शैलेजाताई पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, महिला आघाडी शहराध्यक्ष अनिता ताई आंबेकर, अजय नागराणी, प्रशांत देवकर, प्रा.विलास अवचार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, पुंडलिक पाटील धनराज बाविस्कर,राहुल तायडे, जयंत माहुरकर,संजय बोचरे,प्रसन्न पांडे,महिला मोर्चाच्या दिप्ती चौधरी, पल्लवी पाटील, मंगला वाणी, युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रेयस इंगळे,नंदकिशोर बडगुजर,विजय डोंगरे, सागर जाधव आदी कार्यकर्ते व भाविकांची उपस्थिती होती.

Tags: bjp bhusawaljalgaon jilhamandir opan
Previous Post

भुसावळ अग्रसेन जयंती उत्साहात साजरी ; मंदिर उघडण्याचा केला जल्लोष..

Next Post

खडसे – पाटील समर्थकांमध्ये जुंपली ; महाजनांच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये थेट धमकीची पोष्ट..

Next Post

खडसे - पाटील समर्थकांमध्ये जुंपली ; महाजनांच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये थेट धमकीची पोष्ट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!