• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2021
in Uncategorized
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) 22 मे हा “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत” (We are part of solution # for nature) ही असून जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जनमाणसात व्हावी यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थानी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धेकांनी आपल्या प्रवेशिका ईमेलवर 22 मे, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावी. असे प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप

चित्रकला/स्केच/पेटिंग स्पर्धा - वयोगट पाचवी ते आठवी (A४ & A३ Size) विषय - माझी आई, माझी वसुंधरा (My Mother, My earth) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 3 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. चित्र [email protected] या ईमेलवर पाठवावे.

पोस्टर स्पर्धा - वयोगट नववी ते बारावी (A४ & A३ Size) विषय - माझे आवडते प्राणी (पशु/ पक्षी) व कारणे (My favorite animal & why) (birds, animals) रक्कम प्रथम क्रमांक 3 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. पोस्टर [email protected] या ईमेलवर पाठवावे.

निबंध स्पर्धा - वयोगट पदवीधर व पदव्युत्तर, विषय- जैविक संसाधने हे कोविड -19 समाधान आहे का? (होय/ नाही) (Biological conservation os a solution towards pandemic of covid-19) (for & against) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 4 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. निबंध [email protected] या ईमेलवर पाठवावा.

फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी स्पर्धा- वयोगट खुला गट (video Clips for 2-3 Minutes) विषय - वन्यप्राणी हालचाल (पोहतांना/धावतांना/पाणी पितांना/शिकार करतांना) (Wild animal action) (Swimming/ running/chasing/hunting) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 7 हजार रुपये द्वितीय क्रमांक 5 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 3 हजार रुपये. फोटो [email protected] या ईमेलवर पाठवावे

Tags: jaiv-vividhatapravin shriwastavvan vibhag
Previous Post

प्रमाणित बियाणे संदर्भात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधिची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधिची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!