• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारोळा बंदसाठी मविआचे नेते रस्त्यावर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 11, 2021
in Uncategorized
0
पारोळा बंदसाठी मविआचे नेते रस्त्यावर…
Spread the love

पारोळा राजमुद्रा दर्पण । लखीमपुर घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेत्यानं कडून पारोळा बाजार पेठ बंद करण्यात आली, यावेळी आरोपीच्या अटकेची मागणी करण्यासाठी व मृत शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व आदोंलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी  शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविकासआघडी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व शेतकरी व शेतकरी संघटना व विविध संघटनांनी एकत्र येत लखीमपुर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि बंदचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास माल्यार्पण करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ.सतीशअण्णा पाटील, काँग्रेसचे ता.अध्यक्ष पिरनअप्पा अनुष्ठान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शेतकरी संघटना माजी अध्यक्ष चतुर भाऊसाहेब, जिजाबराव बाप्पु, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलतनाना काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेना ता.प्रमुख प्राध्यापक आर.बी.पाटीलसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कपिल चौधरी, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अण्णा चौधरी, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर पाटील, प्राध्यापक बी एन पाटील, आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.

Previous Post

आ. आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल…

Next Post

जामनेरला मुद्रा ऋण योजना जनजागृती शिबीर !

Next Post
जामनेरला मुद्रा ऋण योजना जनजागृती शिबीर !

जामनेरला मुद्रा ऋण योजना जनजागृती शिबीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!