• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूकिती एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे भरला उमेदवारी अर्ज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 14, 2021
in Uncategorized
0
जिल्हा बँक निवडणूकिती एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे भरला उमेदवारी अर्ज
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँक निवडणूकीची रंगत वाढत असून सर्वपक्षीय पॅनलची घोषणा झाली मात्र काँग्रेसने भाजपासोबत निवडणूक लढविण्याचा विरोध केल्याने सर्वपक्षीय पॅनल अंधारीत आहे. तसेच निवडणूकीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आज जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार एकनाथराव खडसे सद्या मुंबई येथे रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यांच्या तर्फे सूचक म्हणून अतुल युवराज पाटील यांनी उमेदवारी दाखल केला आहे, मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज  दाखल केला आहे. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी जिल्हा महिला आणि मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्ज दाखल केला आहे.

या शिवाय जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी बोदवड विविध कार्यकारी सोसायटी, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी ईतर गटातून तर माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनलची घोषणा करण्यात आली परंतू भाजपासोबत निवडणूक न लढविण्याचे कॉंग्रेसने भूमीका घेतल्याने आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगेस यांची महाविकास आघाडी एकत्र लढविण्याचे हालचाली सुरू झाली आहे.

 

Previous Post

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा….

Next Post

पैशांच्या वादातून आईसमोरच विवाहित मुलीचा विष पाजून खून…

Next Post
पैशांच्या वादातून आईसमोरच विवाहित मुलीचा विष पाजून खून…

पैशांच्या वादातून आईसमोरच विवाहित मुलीचा विष पाजून खून...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!