• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धम्म चक्र प्रवर्तन, दिनानिमित्त सर्व शक्ती सेनेच्या वतीने अन्न दान वाटप कार्यक्रम..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 14, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | -धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्याच्या, वतीने विविध कार्यक्रमाचे ,आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे (अण्णा) सर्व शक्ती सेना ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा, भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य सचिव तथा, भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष हे होते.प्रथम सकाळी भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर, यांच्या पुर्णकृती पुतळ्याला प्रा. संजय मोरे, मायाताई मोरे,वैष्णवी मोरे, प्रज्ञारत्न मोरे परिवार तर्फे, पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्याप्रसंगी प्रा.संजय मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. सकाळी महाराष्ट्र एक्स आणि गिताजली एक्स् ने नागपुर येथे दिक्षाभुमी वर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या बहुजन समाजातील स्त्रि, पुरुष व भीम सैनिकांना, जेवणाचे 200 पाकीट व बिसलेरी पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवानिवृत्त अभियंता जिजाबराव पाटील, माजी प्राचार्य भगवान नन्नवरे, स्टेशन अधीक्षक ए. आर.अग्रवाल, सुनिल पाटील कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी, संघठना जळगाव जिल्हाध्यक्ष हे होते. या कार्यक्रमाला दिपक चौधरी सर्व शक्ती सेना, जिल्हा उपाध्यक्ष, डॉ.महेंद्र सुरवाडे, डॉ. सतिष गाढे, सर्व शक्ती सेना, रावेर तालुका अध्यक्ष, प्रा सुनील तायडे,राजेंद्र पाटील सर्व शक्ती सेना, जिल्हा उपाध्यक्ष, नितीन गवई, सुदामा सोनवणे ,राजेंद्र सपकाळे, दिपक वानखेडे , युवराज कोळी, सचिन सुरवाडे, विनोद ठाकरे, सोनु सूर्यवंशी, माया ताई मोरे, संगीता नरेंद्र सोनवणे, सुरेखा रविंद्र इंगळे, वैष्णवी मोरे, प्रज्ञारत्न मोरे, अभिजीत तायडे, कैलास दामोदरे साहिल रगरेज, विनोद पदमे, वसीम शेख, भूषण जाधव,फैज शेख,सलीम रंगरेज, सलीम सैय्यद, सर्व शक्ती सेना ,पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: sarv shakti sena jalgaon jilha
Previous Post

पैशांच्या वादातून आईसमोरच विवाहित मुलीचा विष पाजून खून…

Next Post

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, त्यांच्यासोबत दौऱ्यावर कोण कोण?

Next Post
शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, त्यांच्यासोबत दौऱ्यावर कोण कोण?

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, त्यांच्यासोबत दौऱ्यावर कोण कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!