• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशीचा ट्रक उलटुन १ मजुर जागीच ठार; तर ८ जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 16, 2021
in जळगाव
0
जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशीचा ट्रक उलटुन १ मजुर जागीच ठार; तर ८ जखमी
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण ।  जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशी भरलेला आयशर ट्रक उलटुन झाला. या अपघातात एक मजुर जागीच ठार तर ८ जण जखमी झाले. पैकी २ जणांंना प्राथमिक उपचार देवुन जळगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

जामनेर- जळगाव रस्त्यावर कपाशीने भरलेला आयशर ट्रक(एम.एच.२८-बी.२७५४) हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ अचानक उलटला त्यावेळी ट्रकच्या केबीनवर ८ ते १० मजुर बसलेले होते. गाडी उलटुन या मजुरांपैकी समाधान भगवान साबळे(वय-६०) हे गाडीखाली दबल्याने जागीच ठार झाले. तर फिरोज खान नवाब खान, अनिल नामदेव कापसे, युवराज सिताराम कचरे, आकाश रामसिंग राजपुत, गोपाल विष्णु सोनवणे, प्रकाश शामराव माळी, विलास भागवत चौरे, दत्तात्रय शालीग्राम चौधरी हे या अपघातात जखमी यापैकी २ जखमी मजुरांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देवुन पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मयत व जखमींना बघण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णालयात जखमींना उपचारासाठी मदत मिळवण्यासाठी घेतली.  जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक एल.झेड.कोल्हे यांना ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’

Next Post

‘सोशल मीडिया सेल’ जिल्हाध्यक्ष पदावर बबलू खान यांची नियुक्ती…

Next Post
‘सोशल मीडिया सेल’ जिल्हाध्यक्ष पदावर बबलू खान यांची नियुक्ती…

'सोशल मीडिया सेल' जिल्हाध्यक्ष पदावर बबलू खान यांची नियुक्ती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!