• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे जन नायक फाऊंडेशनच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 19, 2021
in जळगाव
0
पहूर येथे जन नायक फाऊंडेशनच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण । जामनेर तालुक्यातील पहूर येथे जन नायक फाऊंडेशन यांच्या वतीने पहूर कसबे ग्रामपंचायत हॉलमध्ये सामाजिक ऐक्य सद्भावना चे प्रतीक ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट संजय पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पवार, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी कृषी सभापती प्रदीप लोंढा, शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख, ग्रामपंचायत सदस्य ईका पैलवान, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, सरपंच शंकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात, योगेश भडांगे, अल्पसंख्या तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी राजू जेंटलमॅन वसीम शेख, स्नेहदीप गरुड आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बाबुराव घोंगडे, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, प्रदीप लोढा, संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले. तर आभार सरफौदिन शेख यांनी मानले. त्या महारक्तदान शिबिर जळगाव येथील रेड क्रॉस बँक येथील  डॉक्टर भरत गायकवाड, डॉक्टर सलमान पटेल, डॉक्टर नीलेश घोंगडे, डॉक्टर प्रणाली देशमुख, डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर चेतन धनगर, रहमान शहा आदी यामहा शिबिरासाठी उपस्थित होते. यामाहा रक्तदान शिबिरासाठी जननायक फाऊंडेशनचे पदाधिकारी सरफौदिन शेख, मुतालिब शेख, अकील तडवी, जलील खलील शेख, अनिस शेख, मोबीन शेख, शोहब रहीम यांच्यासह अनेक पदाधिकारी परिश्रम घेतले.

Previous Post

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयात प्रवेश…

Next Post

सहकाराच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत बैठक; कोण कोण उपस्थित राहणार?

Next Post
सहकाराच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत बैठक; कोण कोण उपस्थित राहणार?

सहकाराच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत बैठक; कोण कोण उपस्थित राहणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!