• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ६जणांना ५ दिवसांची पोलिस कोठडी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 22, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love


पहूर ता जामनेर- पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला .याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.तर एक जण फरार झाला होता.


याप्रकरणीअटकेत असलेले दत्तू कडू उगले , भास्कर काशिनाथ वाघ , ज्ञानेश्वर कडू उगले यांच्यासह महादू कडू उगले,किर्तीराज केशव उगले ,सागर उगले ,या सहा आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच या गुन्ह्यातील पवन महादू उगले हा संशयित फरार झाला आहे .त्याचा पोलीस शोध घेत आहे.

Tags: jalgaonjalgaon polisjamnerjamner polis
Previous Post

जळगाव शहरासह जिल्ह्यात एकूण २२४ रेशन दुकाने सुरू

Next Post

तेव्हा आमदारांना आता नवनिर्वाचित महानगरराध्यक्षांना ; अभिषेक पाटलांचं राजकारण वळण घेतय का ?

Next Post

तेव्हा आमदारांना आता नवनिर्वाचित महानगरराध्यक्षांना ; अभिषेक पाटलांचं राजकारण वळण घेतय का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!