• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रूझ पार्टी प्रकरणी अनिल गोटे यांचा भाजपवर हल्‍लाबोल….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 26, 2021
in धुळे
0
क्रूझ पार्टी प्रकरणी अनिल गोटे यांचा भाजपवर हल्‍लाबोल….
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण । क्रूझ पार्टी प्रकरणावरून भाजपवर हल्‍लाबोल करत माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जेष्ठनेते अनिल गोटे तपास अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचेच एक हत्यार असल्‍याचा घणाघाती आरोप केला आहे.  भाजपचे नेते रोज उठून याची चौकशी त्याची चौकशी संदर्भात खुलासे करत असतात. भाजपच्या कार्यालयातून ईडी कारवाई करणार हे ठरते का? असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला आहे.

रणवीर सिंग या पोलीस अधिकाऱ्यास देखील भाजपने वापरले. त्यांच्याकडून शंभर कोटींचा आरोप करण्यास सांगितला व त्यानंतर परमवीर सिंग यांना भाजपने कुठे लपवून ठेवल आहे. त्याचा खुलासा भाजपने करावा; असे देखील गोटे यांनी म्हटले आहे. तसेच तत्कालीन संचालकांना व मुख्यमंत्र्यांना पत्र मिळण्याआधी मीडियाला पत्रक कसे मिळाले? हा देखील प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला आहे.

 

Previous Post

सट्टा व जुगार अड्डे तत्सम अवैध धंदे बंद न झाल्यास छावा मराठा युवा महासंघतर्फे जनआंदोलनाचा इशारा…

Next Post

ड्रंक अँड ड्राईव्ह शोध मोहीम राबवित ४२ वाहनचालकांवर धडक कारवाई…

Next Post
ड्रंक अँड ड्राईव्ह शोध मोहीम राबवित ४२ वाहनचालकांवर धडक कारवाई…

ड्रंक अँड ड्राईव्ह शोध मोहीम राबवित ४२ वाहनचालकांवर धडक कारवाई...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!