• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपला नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही – कॅप्टन अमरिंदर सिंग

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 27, 2021
in राजकीय
0
आपला नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही – कॅप्टन अमरिंदर सिंग
Spread the love

चंदीगड राजमुद्रा दर्पण । पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाही, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. आपला नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं आहे.  योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 117 जागांवर लढेल. “वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर,” अमरिंदर सिंग पुढे म्हणाले.

नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. “मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ 856 मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.

 

Tags: amrindra shingh
Previous Post

खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? फडणवीसांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच प्रत्युत्तर….

Next Post

भुसावळ येथे बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबविला

Next Post
भुसावळ येथे बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ येथे बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!