• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे लसीकरण व मोफत धान्य वाटप….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 27, 2021
in जळगाव
0
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे लसीकरण व मोफत धान्य वाटप….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महामारी मध्ये कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वाटप करण्यात आले. तरी नागरिकांनी महामारीच्या या काळात केंद्रसरकारने घेतलेल्या जनहीतातल्या सर्व योजना उज्वला गॅस, जनधन खात्याद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, मोफत लसीकरण, मोफत धान्य वाटप या बद्दल  मोदी साहेबाना पत्र पाठवून नागरिकांनी आभार मानले.

यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, आनंद सपकाळे सरचिटणीस, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष, राहुल मिसतरी, स्वामी पोद्दार, सचीन बाविस्कर, चिटणीस, सागर जाधव, प्रतीक शेठ, अबोली पाटील, काजल कोळी, मंडल अध्यक्ष, महेश लाठी, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, पंकज सनस, निखिल सूर्यवंशी, मंडल चिटणीस, आकाश चौधरी, भूषण आंबिकार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

कासारखेडा येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत मिळण्याचे आश्वासन ; शेतकऱ्यांनी चालू एक बिल भरल्यास तुटणार नाही कनेक्शन…

Next Post

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत मिळण्याचे आश्वासन ; शेतकऱ्यांनी चालू एक बिल भरल्यास तुटणार नाही कनेक्शन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!