• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in Uncategorized
0
NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी….
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाल स्थगिती देत हा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत काही त्रुटी असल्याची याचिका काही दिवसांपुर्वीच दोन विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. त्यामुळे NEET चा निकाल काही काळ थांबवण्यात आला होता.

मात्र आता न्यायालयाने यावर सुनावणी करत म्हटले आहे की,  काही विद्यार्थ्यांसाठी आपण अनेक  विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ठेवता येणार नाही’. असे म्हणत न्यायालयालाने परीक्षेचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचे सांगितलं आहे.

Previous Post

आर्यन खानच्या जामीन अर्जावर होणार पुन्हा सुनावणी आज तासाभरात उच्च न्यायालय देऊ शकते निकाल…..

Next Post

तळोदा प्र चा ते पाथर्डे रस्ता पूर्ण न होताच काढले बिल; ग्रामस्थांचा आरोप चौकशीची मागणी…

Next Post
तळोदा प्र चा ते पाथर्डे रस्ता पूर्ण न होताच काढले बिल; ग्रामस्थांचा आरोप चौकशीची मागणी…

तळोदा प्र चा ते पाथर्डे रस्ता पूर्ण न होताच काढले बिल; ग्रामस्थांचा आरोप चौकशीची मागणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!