• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो हे संकट टळतय मात्र तिसरी लाट रोखण्यासाठी सज्ज व्हा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 19, 2021
in जळगाव
0
शहरातील हे भाग ठरत आहे कोरोनाचे फैलाव केंद्र
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |   जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला सुरुवात झाली आहे दिलासादायक चित्र निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 494 तर कोरोना पासून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्या 512 असून तर एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातील यंत्रणेने वेळोवेळी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे जळगाव जिल्हात रुग्ण संख्या कमी करण्यात मोठे यश मानले जात आहे मात्र दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी जळगावकरांनी सज्ज राहण्याची गरज आहे.

देशात पहिल्या दहा जिल्ह्यात जळगाव जिल्हा कोरोना रुग्ण वाढीमुळे अग्रेसर होता अतिशय स्प्रेड होणारा जिल्हा कोणता  असेल तर जळगाव मानला जात होता मात्र रुग्णांची कमी होत असल्याने जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेवरचा ताण देखील कमी झालेला दिसून येत आहे. तिसऱ्या लाटे ला रोखण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश देखील राज्यशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका असल्याचे तज्ञाचे मत आहे यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन संदर्भात लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे तसेच उचलेले कठोर पावले यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला सुरुवात झाली आहे.

Tags: aarogya vibhagabhijit raut jalgaonjalgaon coronajalgaon covidjilha polis ashikshk pravin madhemahapalika jalgaonmaharashtratisari lat
Previous Post

दहा जून पासून होणार राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा – अमित देशमुख

Next Post

विक्रीस बंदी असलेले ५ हजाराचे कापूस बियाणे जप्त

Next Post

विक्रीस बंदी असलेले ५ हजाराचे कापूस बियाणे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!