• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणेश कॉलनीत दुचाकीला ट्रकची धडक; एक ठार, एक गंभीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 29, 2021
in जळगाव
0
गणेश कॉलनीत दुचाकीला ट्रकची धडक; एक ठार, एक गंभीर
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे मित्रासोबत शहरात येत असतांना दुचाकी घसरल्याने तरूणाच्या अंगावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. ही घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील गोकुळ स्वीट मार्टजवळ घडली. तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सौरभ बनवारीलाल तिवारी (वय-२२) रा. महाविर नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर लिलाधर संजय काळे रा. कांचन नगर जळगाव हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुज चे दुकान आहे. शहरातील महाविर नगरात आई, बहिण व लहान भावासोबत राहतो. शुज दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दुपारी २ वाजेच्या सुमारास चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे. महाविद्यालय परिसारात जातो असे सांगून जिवलग मित्र लिलाधर संजय काळे रा. कांचन नगर यासोबत दुचाकीने गेले. काम आटोपून ते दुकानवर येण्यासाठी गणेश कॉलनीतील गोकूळ स्वीटमार्ट समोरून जात असतांना दुचाकी घसरली. तेवढ्यात मागून भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रक चाकाखाली सौरभ आल्याने जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. अपघाताची  कळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईने हंबरडा फोडला होता. हे बघून उपस्थितांचे देखील डोळे पाणावले होते.

 

 

Previous Post

साक्री तालुक्यातील उंबरे गावच्या शिवारामध्ये गोगलगाईचा हल्याने शेतीचे नुकसान..

Next Post

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर….

Next Post
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर….

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!