• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांवर हल्ला बोल!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in राजकीय
0
राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांवर  हल्ला बोल!
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। थकीत वीजबिल ऊस एफआरफीमधून वसूल करावे, असे आदेश राज्यातील साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना दिले आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. याच आदेशावरून राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना काही सवाल केले आहे.

कोणत्या कायद्यानुसार ही वसुली करण्याचे आदेश दिलेत, हे साखर आयुक्तांनी स्पष्ट करावे. हा आदेश केवळ सरकारच्या दबावामुळे काढला असून, जर हा आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राज्यातील साखर आयुक्तांनी महावितरणचे थकीत बिल वसूल करण्याचे आदेश कोणत्या अधिकारात दिले, असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. 1966च्या ऊस दर नियंत्रण कायद्याचा हवाला १९६६ च्या ऊस दर नियंत्रण कायद्याच्या तरतुदीत शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून कोणतेही पैसे वजा केले जाऊ नयेत, असा कायदा असताना साखर आयुक्तांनी हा आदेश का दिला हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले आहेत.

Tags: raju shetti
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडवण्यात आघाडी सरकारला अपयश: आमदार प्रसाद लाड

Next Post

सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे 1 नोव्हेंबरला आंदोलन

Next Post
सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे 1 नोव्हेंबरला आंदोलन

सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे 1 नोव्हेंबरला आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!