• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 1, 2021
in जळगाव
0
शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त…..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील जनरल ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष शरद हरिभाऊ निंबाळकर हे दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी सेवा निवृत्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्लांट मॅनेजर पियूष गुजराथी, देवेंद्र पाटील, नासीर पटेल, भोवरे मॅडम, सेफ्टी ऑफिसर यांच्यासह अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

31 वर्ष 4 महिने त्यांनी कर्तव्यनिष्ठ कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पद याची यशस्वी पणे जबाबदारी स्वीकारून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव काम केले. त्यामुळे त्यांच्या विषयी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांच्या बद्दल आदराचे स्थान निर्माण झाले. अशी भावना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांच्या भावी वाटचालीस प्लांट मॅनेजर पियूष गुजराथी, देवेंद्र पाटील, नासीर पटेल आणि भोवरे मॅडम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Tags: bhart petroliampiyush gujarathishard nimbalkar
Previous Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अनिल परब यांच्यावर टीका…

Next Post

गलवाडे रोडचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नामकरण…

Next Post
गलवाडे रोडचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नामकरण…

गलवाडे रोडचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नामकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!