• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शॉर्टसर्किटमुळे लागली आग लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 5, 2021
in Uncategorized
0
शॉर्टसर्किटमुळे लागली आग लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक…
Spread the love

बीड – बीडच्या ईट येथील सहकारी सूतगिरणीला अचानक आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असून पहाटे उघडकीस आली आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती वर्तविली जात असून अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बीड तालुक्यातील ईट येथे गजानन सहकारी सुतगीरणी आहे. या सुतगीरणीच्या मालाला परदेशातून मोठी मागणी आहे. या सहकारी सुतगीरणीला मध्यरात्री उशिरा अचानक आग लागलीय. ही आग सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर बीड व परळी येथील अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते, त्यामुळं सुतगिरणीत असलेल्या मोठ-मोठ्या मशिनरी, सुत आदी लाखों रुपयाचा ऐवज जळून खाक झाल्याची माहिती मिळाली.

Previous Post

धर्मरथ फाउंडेशनची मनपा साफसफाई कर्मचारी आणि अग्निशमन दलासोबत दिवाळी साजरी….

Next Post

लातुर जिल्ह्यात बससेवा ठप्पच; ५ बसेस सुरू

Next Post
लातुर जिल्ह्यात बससेवा ठप्पच; ५ बसेस सुरू

लातुर जिल्ह्यात बससेवा ठप्पच; ५ बसेस सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!