• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणीच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 8, 2021
in राजकीय
0
माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणीच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा…
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तसंच त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल मनोकामना व्यक्त केल्या.

आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. लोकांचे सक्षमीकरण आणि भारताचा सांस्कृतिक अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी देश त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठीही त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. देश त्यांच्या कायम ऋणात राहिल, अशा शब्दात मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या. केले आहे. “आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. त्यांची विद्वत्ता, दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता आणि मुत्सद्देगिरी सर्वांनाच मान्य आहे. भारतातील सर्वात आदरणीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो”, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केले.

‘भाजपला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. अडवाणीजी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

 

Tags: lalkrushan advaninarendra modirajnath shih
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल…

Next Post

‘नोटबंदी’ला पाच वर्षे पूर्ण; देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का?, नवाब मलिकांचा सवाल

Next Post

'नोटबंदी'ला पाच वर्षे पूर्ण; देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का?, नवाब मलिकांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!